अभ्यासक्रम:
शैक्षणिक पात्रता:- किमान दहावी पास. टक्केवारीची अट नाही.
कालावधी:- दोन वर्ष.
अभ्यासक्रमाचे महत्त्व:-
इलेक्ट्रिशन प्रमाणेच डिप्लोमा इन मोटर वेहिकल म्हणजेच मोटर मेकॅनिक हा व्यवसाय अभ्यासक्रम सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. औद्योगिक कारणामुळे तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे हा व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर १००% नोकरी मिळतेच परंतु जरी नोकरी मिळाली नाही तरी आपण आपल्या पायावर भक्कमपणे उभे राहून मोठ्या प्रमाणात पैसा कमवू शकतो.
नोकरी विषयक संधी:
1) व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अप्रेंटिसशिप करता येते आणि यासाठी ५% जागा आरक्षित केलेले आहेत.
2) शासकीय अथवा निमशासकीय आस्थापनामध्ये नोकरी मिळू शकते.
3) डिझेल इंजिन बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये, पेट्रोल इंजिन बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये किंवा मोटर गाड्या बनतात अशा कारखान्यांमध्ये आपल्याला १००% नोकरी मिळू शकते.
4) मोटार गाड्या दुरुस्तीचे पूर्ण शिक्षण मिळत असल्यामुळे आपण आपल्या स्वतःचा गॅरेज सुरू करून मोठ्या प्रमाणात पैसा कमवू शकतो आणि आपला भविष्यकाळ उत्तम प्रकारे घडवू शकतो.
माजी विद्यार्थी
विद्यार्थी-1
Lorem ipsum
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor
विद्यार्थी-2
Lorem ipsum
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor