अभ्यासक्रम:
शैक्षणिक पात्रता १० वी पास
कलावधी १ वर्ष
पॅरामेडीकल क्षेत्रामध्ये हा व्यवसाय अतिशय महत्वाचा आहे. मोठमोठी महाविद्यालये, शासकिय व निमशासकिय दवाखाने यांमध्ये या व्यवसाय अभ्यासक्रमाला अतिशय महत्वाचे स्थान आहे.
ठळक वैशिष्ट्ये:
१) शाळा सोडल्याचा दाखल्याची मुळ प्रत नसल्यास, दाखल्याच्या दुसऱ्या मुळ प्रतीवर प्रवेश घेतला येतो.
२) १० वी नंतर किंवा १२ वी नंतर गॅप किंवा खंड पडलेल्यांना सुद्धा प्रवेश घेतला येईल.
३) आय. टी. आय. व व्यवसाय प्रशिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाची NSQF Level सारखीच आहे.
४) शासकिय व निमशासकिय क्षेत्रात ५% जागेचे आरक्षण आहे
५) वय व टक्केवारीची अट नाही.
नोकरी विषयक संधी:
१) नगरपालिका, महानगरपालिका, सरकारी / खाजगी दवाखाने, शाळा महाविद्यालयांमध्ये नोकरीची संधी
२) M.P. W. या आरोग्य सेवकाच्या पदासाठी हा अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आलेला आहे.
माजी विद्यार्थी
विद्यार्थी-1
Lorem ipsum
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor
विद्यार्थी-2
Lorem ipsum
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor