अभ्यासक्रम:
शैक्षणिक पात्रता–बारावी सायन्स पास.
कालावधी–दोन वर्ष.
सिल्याबस विषय माहिती:-
या अभ्यासक्रमात Anatomy, Physiology and Pathology, Biochemistry, Microbiology and Medical care याव्यतिरिक्त English (communication skill) व Biology, Computer application हे विषय असतात.
अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्ये:
१) महाराष्ट्र पॅरा वैद्यकीय परिषदेची नोंदणी मान्यता प्राप्त आहे
२) सशस्त्र प्रयोगशाळा आणि तज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन
२) सशस्त्र प्रयोगशाळा आणि तज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन
नोकरी विषयक संधी:
१) शासनाच्या महानगर पालिका, जिल्हा परिषद तसेच शासकीय दवाखान्यात टेक्निशियन या पदाकरिता पात्र.
२) खाजगी दवाखाना/ पॅथॉलॉजी लॅब मध्ये हमखास नोकरी मिळते.
३) पॅथॉलॉजी लॅब वर प्रॅक्टिस करता येईल.
माजी विद्यार्थी
विद्यार्थी-1
Lorem ipsum
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor
विद्यार्थी-2
Lorem ipsum
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor