संगणक टायपिंग 30/40

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor.

अभ्यासक्रम:

शैक्षणिक पात्रता ८ वी पास

कलावधी ६ महिने

सर्व क्षेत्रांमध्ये म्हणजेच शासकिय / निमशासकिय व्यवस्थापना मध्ये अलिकडच्या काळात कॉम्प्युटर टायपींग हा महत्वाचा घटक समजला जातो. दैनंदिन कामासाठी संगणक वापरतांना कॉम्प्युटर टायपींग ही काळाची गरज आहे.

ठळक वैशिष्ट्ये:

१) शाळा सोडल्याचा दाखल्याची मुळ प्रत नसल्यास, दाखल्याच्या दुसऱ्या मुळ प्रतीवर प्रवेश घेतला येतो.
२) १० वी नंतर किंवा १२ वी नंतर गॅप किंवा खंड पडलेल्यांना सुद्धा प्रवेश घेतला येईल.
३) आय.टी.आय. व व्यवसाय प्रशिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाची NSQF Level सारखीच आहे.
४) शासकिय व निमशासकिय क्षेत्रात ५ % जागेचे आरक्षण आहे
५) वय व टक्केवारीची अट नाही.

नोकरी विषयक संधी:

१) महाराष्ट्र लोकसेवा आयोग व शासकिय पदभरतीसाठी अनिवार्य.
२) आपले स्वत:चे डि.टी.पी. सेंटर किंवा सायबर कॅफे सुरु करुन व्यवसाय करता येतो.

माजी विद्यार्थी

विद्यार्थी-1

Lorem ipsum

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor

विद्यार्थी-2

Lorem ipsum

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor

Open chat
1
Scan the code
Hello
Can we help you?