इलेक्ट्रिशियन
भारताने औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती घडविलेली आहे. मोठमोठे कारखाने व विजेवर चालणारी उपकरणे रेल्वे, इलेक्ट्रीक वाहने, यांमध्ये क्रांती घडन आलेली आहे.
मोटर मेकॅनिक
भारताने दळण-वळण क्षेत्रात प्रचंड क्रांती घडवून आणली आहे, त्यामुळे इलेक्ट्रीशियन हा अभ्यासक्रम जेवढा महत्वाचा आहे तेवढेच किंवा त्याहुन अधिक मोटर मेकॅनिक हा व्यवसाय अभ्यासक्रम सुद्धा अतिशय महत्वाचा आहे.
आरोग्य स्वच्छता इन्स्पेक्टर
पॅरामेडीकल क्षेत्रामध्ये हा व्यवसाय अतिशय महत्वाचा आहे. मोठमोठी महाविद्यालये, शासकिय व निमशासकिय दवाखाने यांमध्ये या व्यवसाय अभ्यासक्रमाला अतिशय महत्वाचे स्थान आहे.
बांधकाम पर्यवेक्षक
देशात औद्योगिकीकरणा प्रमाणेच बांधकाम क्षेत्रातही फार मोठी प्रगती केलेली आहे. नवनवीन तंत्रज्ञानाने परिपुर्ण रस्ते, इमारती तसेच मोठमोठे पुल इत्यादी क्षेत्रामध्ये मोठे बदल घडून आलेले आहेत, त्यामुळे बांधकाम कंत्राटदारीला अतिशय महत्व प्राप्त झालेले आहे.
आदर्श टेक्निकल एज्युकेशन सोसायटी बद्दल
१९७४ मध्ये कोचिंग क्लासेसची स्थापना केली. कोचिंग क्लासेसच्या माध्यमातुन अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना नोकरी मिळणेसाठी मार्गदर्शन करणे, त्यांना व्यसायभिमुख बनविणे अशा प्रकारचे कार्य १९९६ पर्यंत केले. या कालावधीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातुन, हुंडा विरोधी मोहिम, रक्तगट तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबीर, वृक्षारोपन असे विविध उपक्रम हाती घेतले.
बातम्या आणि घोषणा
आमच्या शाखा
मानूर शाखा
आदर्श टेक्निकल एज्युकेशन सोसायटी कळवण संचलित स्वामी विवेकानंद व्यवसाय प्रशिक्षण केंद्र मानूर तालुका कळवण जिल्हा नाशिक
लासलगाव शाखा
आदर्श टेक्निकल एज्युकेशन सोसायटी कळवण संचलित स्वामी विवेकानंद व्यवसाय प्रशिक्षण केंद्र लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक
जलद लिंक
सत्र परीक्षेच्या तारखा
एप्रिल-मे २०२४
आपण आदर्श टेक्नीकल एज्युकेशन सोसायटी कळवण संचलित, स्वामी विवेकानंद व्यवसाय प्रशिक्षण केंद्र मानूर, प्रशिक्षणासाठी केंद्राची निवड का करावी ?
- स्वामी विवेकानंद व्यवसाय प्रशिक्षण केंद्र मानूर येथील इलेक्ट्रीशियन, मोटर मेकॅनिक आणि बांधाकाम पर्यवेक्षक या अभ्यासक्रमाचे वर्कशॉप प्रशस्त व साधन सामग्रीने परिपूर्ण आहे.
- प्रशिक्षण देणारे शिक्षकवृंद तज्ञ व अनुभवी आहेत.